स्टार प्रवाहवरील आई कुठे काय करते मालिकेत संजना लग्नाची तयारी करते आहे. तर देशमुख कुटुंब गावाला गेले आहेत. तिथे आता अभिषेक-अनघाचा साखरपुडा होणार आहे. काय घडणार मालिकेच्या आजच्या भागात. पहा आजच्या एपिसोड अपडेटमध्ये. Reporter- Darshana Tamboli, Video Editor- Omkar Ingale.